Drop Down MenusCSS Drop Down MenuPure CSS Dropdown Menu -->

विद्यार्थ्याची प्रगती हाच आमचा ध्यास....


सामान्यज्ञान चाचणी 2


सुस्वागतम,आपणांस चाचणीसाठी हार्दिक शुभेछा..........
  1. भारतात कोणत्या साली भोपाळ दुर्घटना झाली?.

  2. १९८०
    १९१५
    १९४७
    १९८४

  3. रमाबाई यांना पंडिता आणि सरस्वती या पदव्या कोठे देण्यात आल्या?

  4.  वाशी
    पैठण
    पुणे
    कोलकाता (कलकत्ता)

  5. . मुंबईचे अनाभिषिक्त सम्राट कोणास म्हटले जात असे?

  6. जगन्नाथ शंकरशेठ
    न्या. तेलंग
    फिरोझशहा मेहता
    बेहराम मलबारी

  7. थायमीन नावाने ओळखले जाणारे जीवनसत्व कोणते?

  8. B1
    B3
    B12
    B1

  9. वटवाघूळउडत असताना .................... ध्वनी निर्माण करतात .

  10. लघु वारंवारतेचा
    उच्च वारंवारतेचा
    मध्यम वारंवारतेचा
    यापैकी नाही

  11. संसदेच्या दोन अधिवेशनांमधील अंतर .......... महिन्यापेक्षा कमी असावे.

  12. तीन
    दोन
    चार
    सहा

  13. कोणत्या जीवनसत्वाच्या आधिक्यामुळे मुलांमध्ये चिडचीडेपणा येतो?






  14. महान्यायवादीची नियुक्ती करण्याचा अधिकार कोणाला आहे?

  15. राष्ट्रपती
    कायदा आयोग
    सर्वोच्च न्यायालय
    कायदेमंत्री

  16. महाराष्ट्रात रब्बी पीके कोणत्या ऋतूत घेतली जातात?

  17. पावसाळा
    उन्हाळा
    मोसमी
    हिवाळा

  18. आफ्रिकेला काळे खंड म्हणतात कारण ...............

  19. तेथे कृष्णवर्णीय लोक मोठया प्रमाणात आहेत
    cतेथे काळी जमीन होती
    तेथील बराच भाग अज्ञान होता
    तेथे काळे गोरे असा भेद केला जात असे
धन्यवाद

No comments:

Post a Comment