१) नाशिक विभागीय क्रीडा स्पर्धा २०१६-२०१७
नाशिक जिल्यात आयोजित करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय कराटे स्पर्धात आपल्या शाळेच्या
कु. दरेकर मोनिका गणपत,साताळे हरी योगेश,दरेकर शुभम गणपत या विद्यार्थ्यांची निवड विभागीय स्पर्धेसाठी श्री.छत्रपती शिवाजी महाराज जिल्हा क्रीडा संकुल जळगाव या ठिकाणी झाली आहे.
विद्यालयातर्फे या विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन.............
No comments:
Post a Comment