Drop Down MenusCSS Drop Down MenuPure CSS Dropdown Menu -->

विद्यार्थ्याची प्रगती हाच आमचा ध्यास....


संस्था माहिती

संस्था माहिती 
संस्थेचे नाव : रयत शिक्षण संस्था, सातारा
स्थापना : ४ ऑक्टोबर १९१९  
ठिकाण: काले ता.कराडजि.सातारा
संस्थापक :पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील 
ब्रीदवाक्य : स्वावलंबी शिक्षण हेच आमचे ब्रीद. 
बोधचिन्ह : वटवृक्ष  
======================================



      संस्था कार्यक्षेत्र नकाशा :

 

Description: https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEgsy97lIv5cQaBeNQS0o3EkkmT3yrFMHq8snzLjWFK4ZqnUDGNvluP3LvqOQnOLUIx6sPf8ipvzwrZjrorm4Pg8YOoW1Ny035ePbV7SC0EpeO_vrQXlw7iNYPUOcclR05LUVDvnu9eBniIP/s1600/rayat+karyakshetra+nakasha.gif



======================================

रयत शिक्षण संस्था
    प्रत्येक विभागातील शाखावार माहिती
 


======================================

    संस्था माहिती 
  • संस्थेचे नाव : रयत शिक्षण संस्था, सातारा
  • स्थापना : ४ ऑक्टोबर १९१९  
  • ठिकाण : काले ता.कराड, जि.सातारा
  • ब्रीदवाक्य : स्वावलंबी शिक्षण हेच आमचे ब्रीद. 
  • बोधचिन्ह : वटवृक्ष 
संस्थापक
पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील 
संस्था प्रशासन 
अध्यक्ष 
मा. नामदार शरदराव गोविंदराव पवार
उपाध्यक्ष 
  • मा.शंकरराव गेणुजी कोल्हे
  • मा. गणपतराव देशमुख
  • मा.सौ.जयश्री अनंतराव चौगुले
  • मा.एस.एम.पाटील
  • मा.गोपीकिसन गोपीनाथ पाटील
  • मा.अरुण पुंजाजी कडू – पाटील
  • चेअरमन : मा.डॉ.अनिल आपासाहेब पाटील
  • व्हाईस चेअरमन : मा. भगीरथ निवृत्ती शिंदे
  • सचिव : मा.प्रि.डॉ.भाऊसाहेब किसान कराळे
  • सहसचिव (माध्यमिक ) : मा.विलास मारुती महाडिक
  • ऑडिटर : मा.प्रि.अरुण दशरथ आंधळे
  • विभागीय सल्लागार मंडळ चेअरमन
  • मध्य विभाग , सातारा : मा.संजीव जयकुमार पाटील
  • दक्षिण विभाग,सांगली : मा.माधवराव बाळकृष्ण मोहिते
  • उत्तर विभाग, अहमदनगर : मा.दादाभाऊ दशरथ कळमकर
  • पश्चिम विभाग ,पुणे : मा.राम जनार्दन कांडगे
  • रायगड विभाग,कामोठे (पनवेल) : बाळाराम दत्तात्रय पाटील 

No comments:

Post a Comment