Drop Down MenusCSS Drop Down MenuPure CSS Dropdown Menu -->

विद्यार्थ्याची प्रगती हाच आमचा ध्यास....


सामान्यज्ञान चाचणी 3


सुस्वागतम, आपणांस चाचणीसाठी हार्दिक शुभेछा
  1. अमिबा आपले अन्न ------------ च्या साह्याने ग्रहण करतो?

  2. छदमपाद
    केंद्रक
    पेशी
    मुख

  3. . प्रौढ मानसाच्या शरीरात किती रक्त असते?

  4. ४ ते ५ लिटर
    ५ ते ६ लिटर
    ३ ते ४ लिटर
    ६ ते ७ लिटर

  5. . वेल्डिंगमध्ये वापरण्यात येणाऱ्या अॅसिटिलीन चे रेणूसुत्र कोणते?

  6. C2H
    C2H2O
    C2H2
    C2M

  7. सदिश राशींचे वर्णन करण्यासाठी ...................

  8. फक्त दिशा पुरेशी असते
    फक्त परिमाण पुरेसे असते
    परिणाम व दिशा दोन्ही आवश्यक असतात
    दिशा व परिणाम यांपैकी कोणतेही एक पुरेसे असते .

  9. वातावरणातील तापमान कोणत्या वायूमुळे वाढते?

  10. ऑक्सिजन
    कार्बन डायऑक्साईड
    हायड्रोजन
    नायट्रोजन

  11. . एस.आय.पद्धतीत उर्जेचे एकक कोणते?

  12. बल
    अश्व
    ज्युल
    शक्ती

  13. कोणते प्राणी मारण्यासाठी प्रामुख्याने झिंक फॉस्फेट’च्या वापर करण्यात येतो?

  14. उंदीर
    हत्ती
    मांजर
    कुत्रा

  15. मानवी शारीरात ............. मणके असतात.

  16. 23
    46
    14
    33

  17. वजने व मापे यांचे जागतिक कार्यालय कोठे आहे?

  18. चीन
    अमेरिका
    भारत
    पॅरिस

  19. रिकेट नावाचा रोग कोणत्या जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे मनुष्यास होतो?





धन्यवाद

No comments:

Post a Comment