Drop Down MenusCSS Drop Down MenuPure CSS Dropdown Menu -->

विद्यार्थ्याची प्रगती हाच आमचा ध्यास....


सामान्यज्ञान चाचणी 4


सुस्वागतम,आपणांस चाचणीसाठी हार्दिक शुभेछा.............
  1. बटाटा हे ------------ आहे?

  2. मुळ
    खोड
    वीज
    फळ

  3. वातावरणातील सर्वाधिक प्रमाण असलेला वायू कोणता?

  4. ऑक्सीजन
    नायट्रोजन
    ओलियम
    कार्बन

  5. मानवी डोक्याच्या कवटीत असणारी हाडांची संख्या किती?

  6. चार
    तीन
    पाच
    आठ

  7. अणूंधील ऋण विघुतभारित कण म्हणजे इलेक्ट्रॉन तर धन विघुतपारित कण ----------

  8. प्रोटॉन
    टेफ्लॉन
    मृदू कण
    प्रोटोल

  9. स्क्व्र्ही हा रोग कोणत्या जीवनसत्वा अभावी मनुष्यास होतो?






  10. MKS पद्धतीत कार्याचे एकक .................... आहे .

  11. ज्युल
    अर्ग
    डाइन
    किलोग्रॅम

  12. मानवी मज्जासंस्थेचा अभ्यास कोणत्या शास्त्रात करतात?

  13. न्यूरॉलॉजी
    नाफोलॉजी
    डी.एन.ए.
    यापैकी नाही

  14. ध्वनीचे प्रसारण ........................

  15. केवळ स्थायू माध्यमातून होते
    केवळ द्रव्य माध्यमातून होते
    केवळ वायू माध्यमातून होते
    स्थायू , द्रव आणि वायू या तीनही माध्यमातून होते .

  16. वातावरणातील तापमान कोणत्या वायूमुळे वाढते?

  17. ऑक्सिजन
    हॅड्रोजन
    कार्बन डायऑक्साईड
    नायट्रोजन

  18. तुमच्या शरीराची स्थितिज ऊर्जा कमीत कमी असते , जेव्हा तुम्ही ........................

  19. खुर्चीवर बसलेले असता
    जमिनीवर बसलेले असता
    जमिनीवर झोपलेले असता
    जमिनीवर उभे असता
धन्यवाद

No comments:

Post a Comment