Drop Down MenusCSS Drop Down MenuPure CSS Dropdown Menu -->

विद्यार्थ्याची प्रगती हाच आमचा ध्यास....


Tuesday, 28 February 2017

राष्ट्रीय विज्ञान दिन

राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त आपले विचार मांडतांना विद्यालयाचे जेष्ठ शिक्षक श्री ढवण पी जी.व्यासपीठावर उपस्थित विद्यालयाचे पर्यवेक्षक श्री साळुंके ए पी तसेच ज्युनिअर कॉलेजचे प्राध्यापक श्री वर्पे सर व श्री शेवाळे एस एन सर.सुत्रसंचलन करताना श्री पाटील जे पी.

Saturday, 18 February 2017

प्रगत शाळा माहिती भरण्यासाठीचे प्रपत्रे

 : MSCERT स्तरावरून प्रगत शाळांना त्यांच्या शाळेची माहिती भरण्यासाठी खालील लिंकचा वापर करण्यासंबंधी सुचना देण्यात आल्या आहेत. प्रगत शाळा फोर्म हा दोन स्टेज मध्ये भरायचा आहे तसेच त्यामधील * ह्या खुणेची माहिती compulsery भरणे आहे.


https://docs.google.com/forms/d/1-iiFcFyksgt6G6bsv2_ncYKL2jjToqiUvjGmxmvT3Jg/viewform?c=0&w=1

प्रगत शाळेस भेट देणाऱ्या शिक्षकांच्या अहवालाचे संकलन करून विद्या परिषदेने नेमलेल्या गटप्रमुखांनी या प्रपत्रात त्याच दिवशी स्वत: माहिती भरावयाची आहे. त्यासाठी खालील लिंक वापरून आपल्या निरीक्षणातील शाळा खालील लिंकवर भरणे आहेत.

https://docs.google.com/forms/d/1xDII-csZ0A6knrAtSnFK3Vm04aD2egQBn9drEzIcg2w/viewform?c=0&w=1

ज्या ज्या शाळांनी आपली माहिती प्रथम क्रमांकाच्या लिंकवर भरली त्यांनी इतर कोणकोणत्या शाळांनी माहिती भरली आहे ते पाहण्यासाठी खालील लिंक चा वापर करावा. या लिंक वर महाराष्ट्रातील सर्व प्रगत शाळांची यादी पहावयास मिळेल.

Friday, 17 February 2017

पी.पी.टी.


अ.नं.
पी.पी.टी.चे नाव
View
डाऊनलोड
1
Angles and triangles
2
Properties of rectangles
3
Area of rectangles
4
Area and perimeter
5
Parts of circles
6
Parisar Abhyas
7
Types of triangles
8
Numbers

Friday, 10 February 2017

Thursday, 9 February 2017

Monday, 6 February 2017

Essay compitition

इयत्ता 7वी अ
Essay compitition subject
My best friend
My village

Subject  teacher Shri.Patil A.H.

Saturday, 4 February 2017

महाराष्ट्र राज्य मंत्रीमंडळ

कॅबिनेट मंत्री

  1. श्री.देवेंद्र फडणवीस (मुख्यमंत्री): सामान्य प्रशासन,नगर विकास,गृह विधी व न्याय,बंदरे,पर्यटन,माहिती व जनसंपर्क, माजी सैनिकांचे कल्याण,राजशिष्टाचार,कौशल्य विकास आणि अद्योज्क्ता, महसूल,पुनर्वसन व मदत कार्य,भूकंप पुनर्वसन,अल्पसंख्यांक,विकास आणि वक्फ,कृषी आणि फलोत्पादन,पशुसंवर्धन,दुग्ध व्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय,राज्य उत्पादन शुल्क आणि इत्यर कोणत्याही मंत्र्यांना विवक्षितपणे नेमून न दिलेले विभाग किंवा विषय
  2. श्री.सुधीर मुनगंटीवार: वित्त आणि नियोजन वने
  3. श्री.विनोद तावडे: शालेय शिक्षण,क्रीडा आणि युवक कल्याण,उच्च व तंत्र शिक्षण,वैद्यकीय शिक्षण,मराठी भाषा,सांस्कृतिक कार्य
  4. श्री प्रकाश महेता: गृहनिर्माण,खनिकर्म कामगार
  5. श्री चंद्रकांत पाटील: सहकार,पणन आणि वस्त्रोद्योग, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून)
  6. श्रीमती पंकजा मुंडे: ग्रामविकास आणि जल संधारण,रोजगार हमी योजना,महिला व बाल विकास
  7. श्री.विष्णू सवरा: आदिवासी विकास
  8. श्री.गिरिष बापट: अन्न व नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण,अन्न आणि औषध प्रशासन,संसदीय कार्य
  9. श्री. गिरिष महाजन: जलसंपदा,खर जमीन
  10. श्री. दिवाकर रावते: परिवहन
  11. श्री. सुभाष देसाई: उद्योग
  12. श्री.रामदास कदम: पर्यावरण
  13. श्री.एकनाथ शिंदे: सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम)
  14. श्री.चंद्र्शेखर बावनकुळे: उर्जा,नवीन व नवीकणीय ऊर्जा
  15. श्री.बबनराव लोणीकर: पाणी पुरवठा आणि स्वच्छता
  16. डॉ.दिपक सावंत: सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण
  17. श्री. राजकुमार बडोले: सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य

राज्यमंत्री

  1. श्री. दिलीप कांबळे: सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य,मदत व पुनर्वसन,भूकंप पुनर्वसन,अल्पसंख्याक विकास व वफ्क आणि राज्य उत्पादन शुल्क
  2. श्रीमती विद्या ठाकूर: महिला व बाल विकास,अन्न व नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण,अन्न आणि औषधी प्रशासन
  3. प्रा.राम शिंदे: गृह (ग्रामीण),पणन,सार्वजनिक आरोग्य,पर्यटन,कृषी आणि फलोत्पादन
  4. श्री.विजय देशमुख:सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) परिवहन, कामगार,वस्त्रोद्योग, पशुसंवर्धन,दुग्धव्यवसाय विकास आणि मत्स्यव्यवसाय
  5. श्री.संजय राठोड: महसूल
  6. श्री.दादाजी भुसे:सहकार
  7. श्री.विजय शिवतारे:जलसंपदा,जलसंधारण,संसदीय कार्य
  8. श्री.दिपक केसरकर:वित्त,ग्राम विकास, नियोजन
  9. श्री.राजे अम्ब्रीशराब आत्राम:आदिवासी विकास
  10. श्री.रविंद्र वायकर:गृहनिर्माण,उच्च आणि तंत्रशिक्षण
  11. डॉ. रणजीत पाटील:गृह (शहरे),नगरविकास,सामान्य प्रशासन, विधी आणि न्याय विभाग,संसदीय कार्य,कौशल्य विकास आणि उद्योजकता,बंदरे आणि माजी सैनिकांचे कल्याण
  12. श्री.प्रविण पोटे-पाटील: उद्योग आणि खनिकर्म,पर्यावरण,सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून)