Drop Down MenusCSS Drop Down MenuPure CSS Dropdown Menu -->

विद्यार्थ्याची प्रगती हाच आमचा ध्यास....


चाचणी 3

सुस्वागतम,चाचणीसाठी आपणांस हार्दिक शुभेच्छा

  1. कांगारू हा प्राणी कोणत्या खंडात आढळतो?

  2. आशिया `
    आफ्रिका
    आस्ट्रेलिया
    रशिया

  3. पृथ्वीच्या पृस्ठभागावरील किती भाग जलावरणाने व्यापला आहे?

  4. 2/3
    1/4
     3/4
     1/3

  5. बाष्प थंड झाल्यावर त्याचे द्रवात रूपांतर होण्याच्या क्रियेस काय म्हणतात?

  6. विरघळणे
    संघनन
    बाष्पीभवन
    वितळणे

  7. पृथ्वीभोवती असणार्‍या हवेच्या आवरणाला काय म्हणतात?.

  8. जीवावरण
    शिलावरण
    जलावरण
    वातावरण

  9. सर्वात मोठा महासागर कोणता ?

  10. हिंदी
    आर्क्टिक
    पॅसिफिक
    अटलांटिक

  11. पृथ्वीच्या पृस्ठभागापासून 13 किमी प्रयंतच्या थराला काय म्हणतात?

  12. तपांबर
    स्थितांबर
    तपस्तब्धी
    द्लांबर

  13. सर्वात मोठे खंड कोणते?

  14. आशिया
    रशिया
    युरोप
    दक्षिण अमेरिका

  15. दिवसा वनस्पति वातावरणात कोणता वायु सोडतात?

  16. नायट्रोजन
    कार्बन डायऑक्साइड
    ऑक्सीजन
    हेलियम

  17. श्वसनासाठी प्राण्यांना कोणत्या वायूची गरज असते?

  18. हायड्रोजन
    कार्बन डायऑक्साइड
    ऑक्सीजन
    नायट्रोजन

  19. खालीलपैकी शाकाहारी प्राणी कोणता?

  20. सिह
    हरीण
    तरस
    वाघ
धन्यवाद

No comments:

Post a Comment