Drop Down MenusCSS Drop Down MenuPure CSS Dropdown Menu -->

विद्यार्थ्याची प्रगती हाच आमचा ध्यास....


सम, विषम, मूळ संख्या


सम,विषम,मूळ संख्या

चाचणीसाठी आपणांस हार्दिक शुभेछा ...............
  1. 37560 या संख्येस पुढीलपैकी कोणकोणत्या संख्येने नि:शेष भाग जात नाही ?

  2. 2 व 3
    3 व 5
    फक्त 5
    फक्त 7

  3. 2763 नंतर येणारी पुढील 17 वी सम संख्या कोणती ?

  4. 2788
    2786
    2796
    2794

  5. 555 नंतर येणार्‍या 11 व्या सम संख्येचे वर्गमूळ किती ?

  6. 29
    26
    24
    28

  7. लहानांत लहान सम मूळ संख्या व लहानांत लहान विषम मूळ संख्या यांच्या बेरजेचा वर्ग किती ?

  8. 16
    25
    36
    9

  9. 4567 नंतर येणारी सहावी सम संख्या व दहावी विषम संख्या यांच्यातील फरकाचा वर्ग किती ?

  10. 16
    4
    9
    25

  11. पुढीलपैकी कोणती सहमुळ संख्यांची जोडी नाही ?

  12. 32 व 24
    25 व 32
    15 व 22
    18 व 35

  13. p ही एक सम संख्या आहे , तर त्यापुढील 39 वी सम संख्या कोणती ?

  14. p + 77
    p + 78
    p - 77
    p + 60

  15. दोन मूळ संख्यांच्या दरम्यान किमान फरक कितीचा असतो ?

  16. 2
    1
    3
    6

  17. तीन अंकी लहानांत लहान सयूक्त विषम संख्या कोणती ?

  18. 101
    103
    107
    105

  19. तीन क्रमवार विषम संख्यांची बेरीज 153 आहे तर त्यांपैकी मधली संख्या कोणती ?

  20. 49
    51
    53
    47

अभिनंदन , सतत सराव करावा .

1 comment: