Drop Down MenusCSS Drop Down MenuPure CSS Dropdown Menu -->

विद्यार्थ्याची प्रगती हाच आमचा ध्यास....


लसावि मसावि


लसावि व मसावि

चाचणीसाठी आपणांस हार्दिक शुभेछा ...............
  1. 48 आणि *6 या संख्यांचा लसावी 144 आहे तर * कया जागी कोणता अंक असावा ?

  2. 1
    3
    5
    9

  3. दोन संख्या 6x व 7x असून त्यांचा लसावी 252 आहे.तर x = किती ?

  4. 5
    7
    4
    6

  5. ज्यांचा मसावी 4 व लसावी 144 आहे , अशा दोन संख्या कोणत्या ?

  6. 12 व 36
    16 व 36
    24 व 36
    36 व 48

  7. दोन क्रमवार सम संख्यांचा लसावी 544 आहे तर त्या संख्या कोणत्या ?

  8. 34 व 36
    22 व 24
    42 व 44
    32 व 34

  9. 60 आणि 220 या दोन संख्यांचा लसावी त्यांच्या मसावीच्या किती पट असेल ?

  10. 5
    22
    33
    11

  11. अशी दोन अंकी संख्या कोणती , की जिला 4,5,6,ने भागल्यास प्रत्येक वेळी बाकी 3 उरेल ?

  12. 117
    63
    123
    57

  13. दोन संख्यांचा गुणाकार 1400 व मसावी 5 आहे , तर त्या संख्यांची बेरीज किती ?

  14. 90
    85
    70
    75

  15. दोन क्रमवार सम संख्यांचा लसावी 180 आहे तर त्या संख्या कोणत्या ?

  16. 28 व 30
    18 व 10
    18 व 20
    16 व 18

  17. 29 व 30 या सहमुळ संख्या आहेत .त्यांचा लसावी हा मसावीच्या किती पट आहे ?

  18. 870 पट
    29 पट
    30 पट
    87 पट

  19. अशी लहानांत लहान संख्या शोधून काढा की , जिला 15 ने भागले असता बाकी 10 उरते , 25 ने भागले असता बाक

  20. 530
    525
    520
    220

अभिनंदन , सतत सराव करावा .

No comments:

Post a Comment