Drop Down MenusCSS Drop Down MenuPure CSS Dropdown Menu -->

विद्यार्थ्याची प्रगती हाच आमचा ध्यास....


रांगेतील स्थान


रांगेतील स्थान

चाचणीसाठी आपणांस हार्दिक शुभेच्छा ..............
  1. एका रांगेत संगीता मध्यभागी उभी असून तिचा क्रमांक आठवा आहे ,तर रांगेत एकूण किती मुली आहेत.

  2. 17
    19
    18
    15

  3. एका रांगेत 37 मुले असून मध्यभागी असणाऱ्या सनीचा रांगेतील क्रमांक कितवा ?

  4. 19
    18
    17
    36

  5. सिंह,घोडा,उंट,जिराफ या प्राण्यांची 25 चित्रे याचक्रमाने लावल्यास १३ व्या क्रमांकावर कोणत्या प्राण्

  6. सिंह
    घोडा
    उंट
    जिराफ

  7. 5 मी अंतरावर एक झाड याप्रमाणे 12 झाडे समान अंतरावर क्रमाने लावली तर पहिल्या व शेवटच्या झाडातील अंत

  8. 65
    60
    55
    70

  9. आर्यांचा रांगेत पुढून 10 वा व मागून 7 वा क्रमांक आहे तर रांगेत एकूण मुले किती ?

  10. 17
    16
    15
    14

  11. एका रांगेत जितकी झाडे आहेत तितक्याच झाडांची रांग लावायची आहेत.जर एका रांगेत 5 झाडे लावली तर एकूण क

  12. 17
    20
    25
    30

  13. हजेरीपत्रकात परेशचा क्रमांक 8 वा आहे आणि सागरचा क्रमांक शेवटून 16 वा आहे .परेश आणि सागर यांच्यामाध

  14. 40
    41
    42
    43

  15. शाळेच्या मैदानात एका रांगेत झाडे लावली .पाच मीटर अंतरावर एक झाड याप्रमाणे एकूण 50 मीटर अंतरावर झाड

  16. 49
    50
    10
    11

  17. एका बागेत अनुक्रमे आंबा , फणस , पपई,चिकू,पेरू या क्रमाने सरळ रेषेत झाडे लावल्यास ३४ व्या स्थानी को

  18. चिकू
    पेरू
    पपई
    आंबा

  19. एका रांगेत पहिल्या मुलानंतर १ मुलगी , दुसऱ्या मुलानंतर २ मुली .तिसऱ्या मुलानंतर ३ मुली याप्रमाणे ए

  20. 7
    8
    9
    6

अभिनंदन, सतत सराव करा.

1 comment: