Drop Down MenusCSS Drop Down MenuPure CSS Dropdown Menu -->

विद्यार्थ्याची प्रगती हाच आमचा ध्यास....


वर्णानुक्रमे शब्दक्रम लावणे


वर्णानुक्रमे शब्दक्रम लावणे

चाचणीसाठी आपणांस हार्दिक शुभेच्छा .............
  1. पर्यायांतील शब्दांचा वर्णमालेनुसार क्रम लावल्यास कोणता शब्द पहिला येईल ?

  2. गुलाब
    मोगरा
    कमळ
    जास्वंद

  3. पर्यायांतील शब्दांचा वर्णमालेनुसार क्रम लावल्यास कोणता शब्द तिसरा येईल ?

  4. घोडा
    गाय
    हरीण
    जिराफ

  5. पर्यायांतील शब्दांचा वर्णमालेनुसार क्रम लावल्यास कोणता शब्द शेवटचा येईल ?

  6. तबला
    टाळ
    बासरी
    झांज

  7. पर्यायांतील शब्दांचा वर्णमालेनुसार क्रम लावल्यास कोणता शब्द तिसरा येईल ?

  8. गोड
    खारट
    कडू
    आंबट

  9. पर्यायांतील शब्दांचा वर्णमालेनुसार क्रम लावल्यास कोणता शब्द दुसरा येईल ?

  10. गुरुदेव
    पितामह
    चाचा
    महात्मा

  11. बाराखडीप्रमाणे क्रम लावल्यास शेवटून दुसरा शब्द कोणता येईल ?

  12. वाहतूक
    सत्ता
    चित्रपट
    शिक्षक

  13. वर्णानुक्रमे शब्दक्रम लावल्यास तृतीय स्थानी कोणता शब्द येईल ?

  14. बकरा
    कोकीळ
    मैदान
    दात

  15. खालील शब्द वर्णानुक्रमे लावल्यास दुसऱ्या क्रमांकावर कोणता शब्द येईल ?

  16. मस्ती
    खेळ
    शाप
    आक्रोश

  17. खालील शब्द वर्णानुक्रमे लावल्यास तिसऱ्या क्रमांकावर कोणता शब्द येईल ?

  18. नाटक
    नियती
    नुकसान
    धंदा

  19. दमट,कोरडे,उष्ण,थंड या शब्दांचा वर्णानुक्रमे शब्दक्रम लावल्यास तिसरा शब्द कोणता येईल ?

  20. थंड
    उष्ण
    कोरडे
    दमट

अभिनंदन , सतत सराव करावा.

1 comment: