Drop Down MenusCSS Drop Down MenuPure CSS Dropdown Menu -->

विद्यार्थ्याची प्रगती हाच आमचा ध्यास....


जोडशब्द


जोडशब्द

अचूक जोडशब्द तयार होण्यासाठी योग्य पर्याय निवडा.
  1. काम................

  2. नाम
    राम
    धंदा
    दार

  3. काळा.......................

  4. सावळा
    पिवळा
    निळा
    पांढरा

  5. झाड..........

  6. झुडूप
    फाटे
    फुल
    लोट

  7. चारा..........

  8. पेंढी
    गावात
    पाणी
    भरडा

  9. दाणा.............

  10. गोटा
    मीठ
    शिजणे
    दाणे

  11. अर्धा..................

  12. कच्चा
    पूर्ण
    मुर्धा
    तुटका

  13. राजे...................

  14. राजकुमार
    वाडे
    रंग
    महाराजे

  15. सती..................

  16. गेली
    मेली
    सावित्री
    सोबत

  17. स्थावर....................

  18. मालमत्ता
    जंगम
    मिळकत
    स्थिर

  19. दया..................

  20. वान
    माया
    धर्म
    मस्ती

अभिनंदन , सतत सराव करावा .

1 comment: