Drop Down MenusCSS Drop Down MenuPure CSS Dropdown Menu -->

विद्यार्थ्याची प्रगती हाच आमचा ध्यास....


पिलुदर्शक शब्द


पिलुदर्शक शब्द

निरनिराळ्या प्राण्यांच्या पिल्लांना निरनिराळ्या शब्दांनी संबोधले जाते.
माणसांच्या लहान मुलांना जसे बाळ म्हणून संबोधले जाते,तसे प्राण्यांच्या पिल्लांसाठी निरनिराळे शब्द वापरले जातात.

  1. वाघाचा – बछडा तर घोड्याचे - ?

  2. शिंगरू
    छावा
    पिल्लू
    कोकरू

  3. म्हैस – रेडकू तर मेंढी - ?

  4. शिंगरू
    कोकरू
    करडू
    वासरू

  5. गायीचे वासरू तर मांजरीचे - ?

  6. छावा
    बच्चा
    पिल्लू
    बाळ

  7. पक्ष्याचे जसे पिलू तसे माणसाचे काय ?

  8. बाळ
    करडू
    पाडस
    रेडकू

  9. जर हत्तीचे पिल्लू तर सिंहाचा - ?

  10. बच्चा
    शावक
    छावा
    पिल्लू

  11. पिल्लू हा शब्द खालीलपैकी कोणाच्या बाळासाठी वापरतात?

  12. गाय
    मेंढी
    पक्षी
    घोडा

  13. शिंगरू हा पिलुदर्शक शब्द कोणासाठी वापारतात.

  14. गाढवं
    वाघ
    माणूस
    मांजर

  15. सापाच्या पिलाला काय म्हणतात ?

  16. सर्प
    सापारू
    किडूक
    पिल्लू

  17. म्हशीच्या पिलाला काय म्हणतात ?

  18. कोकरू
    रेडकू
    बाळ
    बच्चा

  19. वाघाच्या पिलाला काय म्हणतात?

  20. शिंगरू
    छावा
    बछडा
    रेडकू

अभिनंदन , सतत सराव करावा

7 comments:

  1. चिमणीच्या पिलाला मराठीत काय म्हणतात?

    ReplyDelete
  2. अस्वलाच्या पिल्लाला मराठीत काय म्हणतात?

    ReplyDelete
  3. hattichya pillala kay mhantat

    ReplyDelete
  4. सापाच्या पिल्लाला काय म्हणतात?

    ReplyDelete